March 21, 2025 1:35 PM
लंडनमध्ये भीषण आग, हीथ्रो विमानतळ बंद
लंडनमध्ये एका विद्युत उपकेंद्राला आग लागली असून त्यातून दीडशे जणांना वाचवण्यात यश आलं आहे. पश्चिम लंडन भागातल्या या उपकेंद्राला काल रात्री आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ...