November 25, 2024 6:52 PM
सभागृहाच्या सदस्यांनी संसदेच्या शिष्टाचाराचं पालन करण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं आवाहन
संविधान सभेतल्या वादविवादापासून प्रेरणा घेत सभागृहाच्या सदस्यांनी संसदेच्या शिष्टाचाराचं पालन करावं, असं आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत केलं...