April 2, 2025 9:36 AM
वक्फ सुधारणा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा
वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात येणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे अल्पसंख्याक व्यवहार विभागाचाही कार्यभार असून ते आज सभागृहात हे विधेयक मांडतील. विधे...