April 9, 2025 8:40 PM
बिहारमध्ये वीज कोसळून १३ जणांचा मृत्यू
बिहारमध्ये वीज कोसळल्याच्या घटनेत मृत पावलेल्यांची संख्या १३ वर पोहोचली आहे. यातील ५ जण बेगुसराई जिल्ह्यातले असून ३ जण मधुबनी जिल्ह्यातले आहेत तर दरभंगा इथले २ आणि समस्तीपूर इथला एकजण या द...