January 4, 2025 8:43 PM
‘बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांना जाहीर
बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार २०२५’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांना जाहीर झाल्याची माहिती ट्रस्...