March 22, 2025 8:23 PM
रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलचा लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ला
लेबाननमधून इस्त्रायलवर रॉकेटचा मारा झाल्यानंतर इस्त्रायलनं दक्षिण लेबाननच्या नियंत्रण कक्षावर रॉकेटनं प्रतिहल्ला चढवल्याची माहिती इस्त्रायलनं दिली आहे. नोव्हेंबरमधे युद्धबंदी जाहीर...