November 27, 2024 1:42 PM
इस्त्रायल आणि लेबनॉन दरम्यान युद्धविराम लागू
इस्त्रायलनं लेबनॉनसह इतर भागात ६० दिवस युध्दविरामाची घोषणा केली आहे. अमेरिकेनं मध्यस्थी केल्यानंतर ही योजना आखण्यात आल्याचं इस्त्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलं...