डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 23, 2024 10:06 AM

लुसान डायमंड लीग अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर

भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुसान डायमंड लीग अजिंक्यपद स्पर्धेत दुसरं स्थान पटकावलं. नीरजने ८९ पूर्णांक ४९ मीटर अंतरावर भालाफेक करत या हंगामा...