June 24, 2024 7:49 PM
नीट परीक्षा घोटाळ्यात लातूरमध्ये अटकेत आरोपीला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
नीट परीक्षा घोटाळ्यात लातूरमध्ये अटकेत असलेल्या एका आरोपीला न्यायालयानं २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. याप्रकरणी ४ जणांविरोधात दहशतवाद विरोधी पथकानं चौघांच्या विरोधात गुन्...