April 9, 2025 7:28 PM
लातूरमध्ये १७ कोटींहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त
अमली पदार्थ नियंत्रण पथकानं लातूर जिल्ह्यात १७ कोटींहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. हे पथक गेल्या दोन दिवसांपासून अमली पदार्थ निर्मितीचं ठिकाण शोधत होतं. रोहिना गावात हे अमली ...