February 12, 2025 9:48 AM
‘लॅम रिसर्च’ कंपनी भारतात १०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणार – मंत्री अश्विनी वैष्णव
लॅम रिसर्च ही कंपनी भारतात 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. भारताच्या सेमीकंडक्ट...