January 21, 2025 8:34 AM
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
लाडकी बहीण योजना बंद होणार नसून, ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत राहील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल जालन्यात रा...