January 23, 2025 11:25 AM
आजपासून लडाखमध्ये हिवाळी क्रीडा स्पर्धांची सुरूवात
खेलो इंडियाच्या या वर्षाच्या हंगामातल्या, हिवाळी क्रीडा स्पर्धांची सुरूवात आज लडाखमध्ये होत आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन ह...