July 5, 2024 1:51 PM
ब्रिटनमध्ये संसदीय निवडणुकीत मजूर पक्षाला निर्णायक बहुमत
ब्रिटनमध्ये संसदीय निवडणुकीत निर्णायक बहुमत मिळावून मजूर पक्ष दमदार विजयाकडे वाटचाल करत आहे. मतमोजणी अद्याप संपलेली नाही तरीही आतापर्यंत ६५० पैकी ३२६ जागा मजूर पक्षाने जिंकल्या आहेत. ...