January 7, 2025 7:59 PM
कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार अमिताभ गुप्ता आणि नीलिम कुमार यांना जाहीर
नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे दिल्या जाणाऱ्या कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. त्यात २०२२ चा पुरस्कार प...