March 17, 2025 7:49 PM
काश्मीर कुपवारा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत अज्ञात दहशतवादी ठार
उत्तर काश्मीरातल्या कुपवारा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला. लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलानं ...