April 8, 2025 3:47 PM
कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाची सुनावणी
कॉमेडियन कुणाल कामरा याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकार आणि आमदार मूरजी पटेल यांना उत्तर द्यायला सांगितलं. तसंच कुणाल कामराला १६ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं. उ...