डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 19, 2024 9:33 AM

परळी वैद्यनाथ इथं २१ ऑगस्टपासून राज्यस्तरीय कृषी महोत्सव

राज्याच्या कृषी विभागातर्फे येत्या २१ ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यात परळी वैद्यनाथ इथं पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल या महोत्स...