March 3, 2025 3:01 PM
माउंटन वेस्ट इनडोअर ट्रॅक अँड फिल्ड अजिंक्यपद : कृष्णा जयशंकर हिला गोळाफेक प्रकारात कांस्यपदक
अमेरिकेत न्यू मेक्सिको इथे झालेल्या माउंटन वेस्ट इनडोअर ट्रॅक अँड फिल्ड अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कृष्णा जयशंकर हिने काल महिलांच्या गोळाफेक प्रकारात कांस्यपदक जिंकलं. कृष्णा हिने १६...