March 1, 2025 3:42 PM
कोयना परिसर पर्यटन हब बनविणार- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
सातारा जिल्ह्यातल्या कोयना परिसराला पर्यटन हब बनवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलत एमटीडीसी म्हणजेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना रिसॉर्टचं आधुनिकीकरण आणि नूतनीकरण करण्याच...