December 30, 2024 7:40 PM
कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त पोलीस तैनात
येत्या १ जानेवारीला कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन, पुणे ग्रामीण पोलिसांद्वारा चोख बंदोबस्त राखला जाणार आहे. वाहतुक आणि गर्दीच्या नियोजना...