March 1, 2025 12:17 PM
कोकणचा विकास आता थांबणार नाही -पालकमंत्री नितेश राणे
कोकणचा विकास आता थांबणार नाही असा विश्वास सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. कोकण सन्मान या कार्यक्रमात देवगड इथे ते बोलत होते. कोकणातील निसर्ग सौंदर्य, विविधता ...