December 29, 2024 6:58 PM
जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या कोनेरु हंपीनं पटकावलं अजिंक्यपद
भारताची आघाडीची बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिनं न्यूयॉर्क इथं झालेल्या जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटाचं जेतेपद पटकावलं आहे. इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभ...