February 26, 2025 10:16 AM
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा शेतकऱ्यांना फायदा
किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत आत्तापर्यंत दहा लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज वितरीत करण्यात आली असून त्याचा फायदा सात कोटी ७२ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्राल...