November 3, 2024 3:56 PM
भारताचं अद्ययावत राष्ट्रीय जैवविविधता धोरण, कृती आराखडा कॉप सिक्सटिन परिषदेच्या बैठकीत मांडला
अमेरिकेत कोलंबिया इथं झालेल्या कॉप सिक्सटिन परिषदेच्या सदस्य देशांच्या बैठकीत, देशाचे पर्यावरण राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंग यांनी भारताचा अद्ययावत राष्ट्रीय जैवविविधता धोरण आणि कृती ...