December 29, 2024 10:25 AM
ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर किरण ठाकुर यांचं पुण्यात निधन
ज्येष्ठ पत्रकार, पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष डॉक्टर किरण ठाकुर यांचं काल पुण्यात निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. डॉक्टर ठाकूर तीन दशकांहून अधिक काळ पत्...