February 4, 2025 2:26 PM
भूतान नरेश जिग्मे खेसर नामग्यल वांगचुक यांनी त्रिवेणी संगमावर केलं पवित्र स्नान
भूतान नरेश जिग्मे खेसर नामग्यल वांगचुक यांनी आज प्रयागराज इथं त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं. भूतान नरेश आज अक्षयवट आणि बडे हनुमान मंदिरात दर्शन घेणार असून ते डिजिटल महाकुंभ एक्सपिरि...