January 22, 2025 8:26 PM
खो-खो विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला आणि पुरुष संघांचा क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते सन्मान
खो-खो विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय महिला आणि पुरुष संघांना आज नवी दिल्ली इथं केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. दोन्ही संघांम...