January 19, 2025 9:51 AM
खोखो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरूष आणि महिला संघाची उपांत्यफेरीत धडक
नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघानं उपांत्यफेरीत धडक मारली आहे. पुरुष संघानं श्रीलंका संघावर १००-४० अशी मात केली. रामजी कश्यप कालच्या सामन्या...