January 16, 2025 9:38 AM
खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाचा उपान्त्य पूर्व फेरीत प्रवेश
खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांनी विजयी घोडदौड सुरु ठेवत उपान्त्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय पुरुष संघानं काल पेरु संघाचा ७०- ३८ असा, तर महिला संघानं इराणचा १००...