April 4, 2025 7:29 PM
५७व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाला विजेतेपद
ओडिशातल्या पुरी इथं झालेल्या ५७ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघानं विजेतेपद पटकावलं, तर पुरुष संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात दिमाखदार ...