February 18, 2025 11:32 AM
खेलो इंडिया हिवाळी क्रिडा स्पर्धा लांबणीवर
यावर्षीच्या खेलो इंडिया हिवाळी क्रिडा स्पर्धेचा दुसरा आणि अखेरचा टप्पा पुरेशी बर्फवृष्टी न झाल्यामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. स्पर्धांसाठी हवामान अनुकूल झाल्यानंतर सुधारित वेळापत्रक जा...