March 12, 2025 10:25 AM
खेलो इंडिया हिवाळी खेळांचा दुसरा टप्पा आज समाप्त होणार
खेलो इंडिया हिवाळी खेळांचा दुसरा टप्पा आज गुलमर्ग इथं समाप्त होणार आहे. समारोप समारंभाला केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय उपस्थित राहणार आहेत. या खेळांचा पहिला टप्पा २३ ते २७ जानेव...