March 26, 2025 8:01 PM
Khelo India: महाराष्ट्राच्या दिनेश बागडेला पॉवरलिफ्टिंगमधे सुवर्णपदक
दिव्यांगांसाठीच्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या दिनेश बागडेनं पॉवरलिफ्टिंगच्या १०७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. दिव्येश लडानीला रौप्य तर जोगिंदर सिंगला कांस्यपदक मिळ...