March 26, 2025 9:21 AM
Khelo India Para Games : महाराष्ट्रतील खेळाडूंनी पटकावली १४ सुवर्णपदकं
नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत राज्यातल्या खेळाडूंनी आतापर्यंत १४ सुवर्णपदकांसह एकंदर ३६ पदकं पटकावली आहेत. यात मैदानी स्पर्धांमधल्या १० सुवर्णपदकांचा समावेश आहे. ...