September 2, 2024 7:26 PM
जेजुरीत सोमवती अमावस्येनिमित्त खंडोबा यात्रेत लाखो भाविकांची मांदियाळी
जेजुरीमध्ये आज सोमवती अमावस्येनिमित्त भरलेल्या खंडोबा यात्रेत राज्यभरातून लाखो भाविक आले होते. दुपारी १ वाजता पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ झाला. यानंतर बंदुकीच्या फैरी झाडत सो...