January 18, 2025 2:58 PM
केरळमधे उद्यापर्यंत मुसळधार पाऊसाची शक्यता
पंजाब, हरयाणा, चंदीगड, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात रात्रीच्या वेळी दाट धुकं पडेल अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराई...