July 31, 2024 8:00 PM
केरळमधे वायनाड इथं झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या दोनशेच्या वर
केरळमधे वायनाड जिल्ह्यात काल दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या दोनशेच्या वर गेली आहे, तर १९१ लोक बेपत्ता आहेत. बचावकार्य आजही सुरू आहे. मुंडक्काई परिसरात मोठ्या प्रमाणावर ...