June 24, 2024 8:00 PM
केरळ राज्याचं नाव ‘केरळम्’ करण्याच्या प्रस्तावाला संमती
केरळ राज्याचं नाव केरळम् असं करण्याचा प्रस्ताव केरळच्या विधानसभेत आज एकमताने संमत झाला. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना मांडलेला हा प्रस्ताव आता केंद्रसरकारकडे पाठवण्यात येईल. यापूर्वी ...