September 6, 2024 8:26 PM
केनियामधल्या प्राथमिक शाळेत वसतिगृहाला लागलेल्या आगीत १७ विद्यार्थी ठार, १४ विद्यार्थी जखमी
केनियामधल्या एका प्राथमिक शाळेच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत १७ विद्यार्थी ठार तर १४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ९ ते १३ वर्ष वयोगटातले हे विद्यार्थी भर झोपेत असताना अचानक लागलेल्या आगींम...