July 6, 2024 1:08 PM
ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये २९ भारतीय वंशाचे संसद सदस्य
ब्रिटनचे नवे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी भारतीय वंशाच्या ब्रिटीश खासदार लिसा नंदी यांची संस्कृती, माध्यम आणि क्रीडा या विषयांसाठीच्या परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. ल...