December 26, 2024 9:17 AM
कझाकस्तानमध्ये झालेल्या विमान अपघातात ३८ नागरिक ठार
कझाकस्तानमध्ये, काल झालेल्या विमान अपघातात ३८ नागरिक ठार झालेयाची प्राथमिक माहिती अझरबैजानच्या अधिकाऱ्यांनी दिली. अझरबैजान एअरलाइन्सच्या या प्रवासी विमानानं अकताऊशहराजवळ आपत्कालीन लँ...