January 2, 2025 8:12 PM
कश्मिर खोऱ्यातली दहशतवादी परिसंस्था उध्वस्त केल्याचं गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन
राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं जम्मू-कश्मीरमधे दहशतवाद केवळ नियंत्रितच केला नाही, तर कश्मिर खोऱ्यातली दहशतवादी परिसंस्थाच उध्वस्त केली आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. त...