January 15, 2025 8:07 PM
मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते काशी तामिळ संघम ३.० आणि केटीएस पोर्टलचं उद्घाटन
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज काशी तामिळ संघम ३.० आणि केटीएस पोर्टलचं नवी दिल्लीत उद्घाटन केलं. पुढच्या महिन्यात १५ ते २४ तारखेपर्यंत यंदा काशी तामिळ संघम पाळला जाईल अस...