February 21, 2025 1:26 PM
अमेरिकेत एफबीआयच्या संचालकपदी काश पटेल यांची नियुक्ती
अमेरिकन तपास संस्था एफबीआयच्या संचालकपदी काश पटेल यांची नियुक्ती झाली आहे. समाज माध्यमावर केलेल्या एका पोस्ट मध्ये पटेल यांनी त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि अॅटर्नी जन...