January 22, 2025 8:11 PM
कर्नाटकातल्या अरबाईल घाटात झालेल्या रस्ता अपघातात १४ जणांचा मृत्यू
कर्नाटकातल्या उत्तर कन्नड जिल्ह्यात येल्लापूरजवळ झालेल्या रस्ता अपघातातल्या मृतांची संख्या १४ झाली आहे. आठवडी बाजाराकरता फळं आणि भाज्या वाहून नेणारा ट्रक सावनूरहून कुमठ्याला जात असतान...