January 18, 2025 1:52 PM
मैसुरू शहर विकास प्राधिकरण प्रकरणी ३०० कोटी रुपयांचा मालमत्ता जप्त
सक्तवसुली संचालनालयाने कर्नाटकातल्या मैसुरू शहर विकास प्राधिकरण प्रकरणी ३०० कोटी रुपये किमतीच्या १४२ स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. प्राधिकरणाने केलेल्या जमीन वाटपात भ्रष्टाचार झा...