December 6, 2024 7:41 PM
विधानसभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांचा शपथविधी
भारतीय जनता पक्षाचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज राज्य विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवनात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी म...