March 17, 2025 8:46 PM
कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सलामी
इंग्लंडमध्ये आजपासून कबड्डीची दुसरी विश्वचषक स्पर्धा सुरू झाली. भारताच्या पुरूष संघानं इटलीचा ६४-२२ असा पराभव करत आज विजयी सलामी दिली तर स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं हंगेरील�...