February 4, 2025 8:38 PM
SC: देशातल्या क्रीडा संस्थांची कार्यपद्धती सुधारण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश
देशातल्या क्रीडा संस्थांमधील एकहाती सत्ता संपवून त्यांची कार्यपद्धती अधिक स्वायत्त, स्वतंत्र आणि न्याय्य व्हावी म्हणून कठोर उपाययोजना करावी लागेल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. ...